राष्ट्रीय ॠतूराज वसंत - १
राष्ट्रीय छत्रपती शिवरायांचा वारसा सांगणारा महाराष्ट्र स्वातंत्र्यलढ्यात अग्रेसर
राष्ट्रीय मंदिर व्यवस्थेभोवती गुंफलेली हिंदू जीवनपद्धती
खादीच्या विक्रीतील वाढ थक्क करणारी
श्रीराममंदिराकडून राष्ट्रीय पुनरुत्थानाच्या दिशेने
सज्जनशक्तीच्या सहभागातून सामाजिक परिवर्तनाचा संघाचा संकल्प
मतदानाचा हक्क अबाधित राहण्यासाठी...
सुखद आठवणींचा ठेवा
'... बेटी पढाओ'
CAA आणि दलित समाज : CAA and Dalit Community
मराठी भाषा - लढाई अस्मितेची की अस्तित्वाची?
संदेशखाली मधील दुर्दैवी घटना आणि राजकारण
छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदुत्वाचे राष्ट्रकारण
धार्मिक की राजकीय हिंदुत्व ? - शेफाली वैद्य
सातपुडा पर्वतरांगांच्या कुशीत वसलेल्या मेळघाटातील होळीचा उत्सव आजही परंपरेनुसारच होतो. मेळघाटात कार्यरत असलेल्या ‘ग्राम ज्ञानपीठ’च्या निरुपमा देशपांडे यांनी सांगितलेली या होळीची खासियत.
कबड्डीला राष्ट्रीय खेळाचा दर्जा मिळवून देण्यामध्ये महाराष्ट्राचा खूप मोठा वाटा होता. जागतिक कबड्डी दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र आणि कबड्डी यांचे नाते सांगणारा हा लेख.
महिला व बालिकांसाठी गेल्या दहा वर्षात सरकारने अनेक उपयुक्त अशा योजना जाहीर केल्या आणि त्यांची अंमलबजावणीही तातडीने सुरू झाली. ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ ही त्यापैकी एक महत्त्वाची योजना होय. ती फक्त मुलींना वाचवणे, त्यांना शिकवणे एवढ्यापुरती मर्यादित नाही, तर त्याद्वारे महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रातही चांगले काम होत आहे.
'जलयुक्त शिवार अभियान २.०' सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्यामुळे सुरू झालेल्या या अभियानात सुमारे पाच हजार गावे नव्याने समाविष्ट करण्याचे नियोजन आहे. या अभियानातून काय साधले आणि काय साधले जाणार आहे, याची ही माहिती जल दिनाच्या (२१ मार्च) निमित्ताने.
बघता बघता शंभर वर्षे होतील या चवदार तळे सत्याग्रहाच्या घटनेला. १९ मार्च १९२७ चे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भाषण सर्वांनी मुळापासून अभ्यासले पाहिजे. या मार्गदर्शनाचा लाभ घेऊन छोटे-मोठे "उद्योजक" बनलेल्यांची संख्या केवळ महाराष्ट्रात अंदाजे लाखावर जाईल. ही एक स्वागतार्ह, आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे, असे माझे मन मला सांगते.
स्वच्छ भारत अभियानात नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आणि पाहता पाहता हे अभियान हा एक राष्ट्रीय कार्यक्रम बनला. स्वच्छतेसंबंधी आपलीही काही जबाबदारी आहे, हा भाव लोकांच्या मनात जागा झाला. लोक मनापासून त्यात सामील झाले आणि सक्रिय देखील झाले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अखिल भारतीय प्रतिनिधी सभा नागपूरमध्ये झाली. श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आणि त्यासंबंधीच्या भावना व्यक्त करणारा प्रस्ताव यावेळी संमत करण्यात आला.
प्रत्येक घटनेचे श्रेय स्वतःकडे घेण्याच्या ओंगळ स्पर्धेच्या जगात, संघाची ही भूमिका नक्कीच वेगळेपण दर्शविणारी आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यामध्ये निवडणूक प्रक्रियेतील ज्या कर्मचाऱ्यांच्या नावासमोर चिकेवाडी गाव लिहिलेले असते, त्या सर्व शासकीय कर्मचाऱ्यांची चांगलीच तारांबळ होते. कारण चिकेवाडीचा प्रवास हा त्यांच्यासाठी खडतर मार्ग असतो
सावरकरांनी स्थापन केलेल्या 'अभिनव भारत' या क्रांतिकारक संघटनेचे क्रांतिकरक रशिया, आर्यलँड, इजिप्त आणि चीनच्या क्रांतिकारक संघटनेच्या संपर्कात होते.
काँग्रेसचा आजपर्यंतचा इतिहास असा आहे की, त्यांनी नेहमी हिंदू विरोधी भूमिका घेतली आहे. त्यामुळे त्यांचा राम मंदिराला विरोध असणे स्वाभाविक होते.
नंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हनुमानगढी आणि रामलल्लाचे दर्शन. आम्ही उशीरा गेल्यामुळे गर्दी थोडी कमी झाली होती. जसे ‘हनुमानगढी’पाशी पोचलो तसे १९९० च्या कारसेवेचे वर्णन डोळ्यासमोर येऊ लागले.